Price: ₹100.00
(as of May 22, 2025 16:24:47 UTC – Details)
जगन्मान्य शिक्षिका लुईस एल. हे यांनी लाखो लोकांना स्वास्थ्य मिळवून दिले आहे आणि प्रभावित केले आहे. वीस वर्षांपूर्वी त्यांना स्वतःला कॅन्सर झाला होता आणि या पुस्तकात त्यांनीच सांगितलेल्या उपायांनी तो त्यांनी स्वतःच बरा केला. आपण जो विचार करतो आणि जे शब्द रोज वापरतो, त्यांनुसार आपले आयुष्य घडत असते, आपल्या तब्येतीवर त्याचा परिणाम होत असतो आणि आपल्या अनुभवांना आकार येत असतो. हे विचार आणि शब्द यांमध्ये बदल घडवून आणले, तर आपले संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आणि आपण वापरत असलेली भाषा यांचा आपल्या आरोग्यावर कसा विपरीत परीणाम होतो आणि रोग कसे निर्माण होतात, हे लुईस एल. हे यांनी समजावून सांगितलं आहे. सहज आणि सोप्या पद्धती वापरून तुमच्या रोगाचं मूळ कारण असलेल्या विचारांची साखळी तुम्हीच आश्चर्यकारकपणे शोधून काढू शकता आणि स्वतःबद्दल बरेच काही माहीत करून घेऊ शकता. तुमच्या रोगाचं निरीक्षण करा, त्याला आव्हान द्या आणि सकारात्मक विचारांची साखळी शोधून काढा… आणि रोगाचा नायनाट करा. निरोगी होण्यासाठी रोगमुक्तीचा मार्ग कसा अनुसरायचा, हे या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल. लुईस एल. हे जगप्रसिद्ध मेटाफिजिकल प्राध्यापक आणि गुरू आहेत. त्यांनी तन- मनाला स्वास्थ्य प्रदान करण्यासाठी डझनभर पुस्तके लिहिली आहेत. त्यांची पुस्तके br>जगातील अनेक भाषेत भाषांतरित झाली आहेत.
From the Publisher
Heal Your Body by Louise L. Hay
जगन्मान्य शिक्षिका लुईस एल. हे यांनी लाखो लोकांना स्वास्थ्य मिळवून दिले आहे आणि प्रभावित केले आहे.
वीस वर्षांपूर्वी त्यांना स्वतःला कॅन्सर झाला होता आणि या पुस्तकात त्यांनीच सांगितलेल्या उपायांनी तो त्यांनी स्वतःच बरा केला. आपण जो विचार करतो आणि जे शब्द रोज वापरतो, त्यांनुसार आपले आयुष्य घडत असते, आपल्या तब्येतीवर त्याचा परिणाम होत असतो आणि आपल्या अनुभवांना आकार येत असतो. हे विचार आणि शब्द यांमध्ये बदल घडवून आणले, तर आपले संपूर्ण आयुष्यच बदलून जाते.
आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आणि आपण वापरत असलेली भाषा यांचा आपल्या आरोग्यावर कसा विपरीत परीणाम होतो आणि रोग कसे निर्माण होतात, हे लुईस एल. हे यांनी समजावून सांगितलं आहे. सहज आणि सोप्या पद्धती वापरून तुमच्या रोगाचं मळ कारण असलेल्या विचारांची साखळी तुम्हीच आश्चर्यकारकपणे शोधून काढू शकता आणि स्वतःबद्दल बरेच काही माहीत करून घेऊ शकता.
तुमच्या रोगाचं निरीक्षण करा, त्याला आव्हान द्या आणि सकारात्मक विचारांची साखळी शोधून काढा… आणि रोगाचा नायनाट करा. निरोगी होण्यासाठी रोगमुक्तीचा मार्ग कसा अनुसरायचा, हे या पुस्तकातून तुम्हाला वाचायला मिळेल.
तुम्हाला कोणतीही शारीरिक समस्या असेल, तर या पुस्तकाचा खालीलप्रमाणे उपयोग करा-
1. मानसिक कारण शोधा आणि ते तुमच्या बाबतीत खरं आहे का, याची खात्री करून घ्या. लागू पडत नसेल तर एका जागी शांत बसा आणि स्वत:लाच विचारा, की कोणत्या विचारामुळे मला असा त्रास होतोय?
2. शक्य असेल, तर हे मोठ्यानं म्हणा- माझ्या शारीरिक त्रासाचं मूळ कारण असलेली नकारात्मक विचारसरणी मी मनातून कायमची काढून टाकत आहे.
3. त्या बदल्यात स्वीकारलेली सकारात्मक विचारसरणी वारंवार अनेकवेळा मोठ्यानं म्हणा.
4. हे करताना पहिल्याच दिवसापासून आपण बरे होत आहोत, असं समजा. जेव्हा तुम्हाला त्या त्रासाची आठवण येईल तेव्हा या टप्प्यांची पुनरावृत्ती करा.
हे समापनाचे चिंतन या सूचना नियमितपणे पाळल्यास तुमचं मन आणि त्यामुळं शरीर निरोगी होईल.
थोडक्यात मनातील नकारात्मक विचारसरणीमुळे जे शारीरिक रोग होतात, त्यांची मूळ कारणे आहेत-टीका, संताप, चीड आणि अपराधाची भावना. त्यासाठीच तुमचे विचार आणि तुमचे शब्द बदला आणि तुमचं आयुष्यच बदलून जाईल. कोणतीही परिस्थिती कायमची बदलायची असेल तर आधी मानसिक कारणे नष्ट करायला हवीत.
लुईस एल. हे
‘यू कॅन हील युवर लाईफ’ या आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर पुस्तकाच्या लेखिका आणि 50 दशलक्ष पुस्तकप्रतींच्या माध्यमातून लोकांना प्रोत्साहन देणाऱ्या मार्गदर्शिका. स्वत:ला स्वत:चीच मदत मिळवून घेण्यासाठी आणि आपले सुप्त गुण ओळखण्यासाठी त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले आहे.
निश्चयाच्या सामर्थ्यामुळे सकारात्मक बदल कसे होतात याविषयावर त्यांनी जगभरातल्या लोकांना मार्गदर्शन केलं. प्रौढांसाठी आणि मुलांसाठी मिळून लुईस हे यांची 30 पुस्तके आतापर्यंत प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्या ‘पॉवर इज विदीन यू’ आणि ‘हील युवर बॉडी’ या पुस्तकांचा बेस्टसेलरमध्ये समावेश आहे.
Add to Cart
Add to Cart
Add to Cart
Add to Cart
Add to Cart
Add to Cart
Customer Reviews
4.5 out of 5 stars 686
4.7 out of 5 stars 14
4.6 out of 5 stars 41
4.5 out of 5 stars 114
4.4 out of 5 stars 154
4.5 out of 5 stars 133
Price
₹175.00₹175.00 ₹209.00₹209.00 ₹149.00₹149.00 ₹217.00₹217.00 ₹209.00₹209.00 ₹174.00₹174.00
Publisher : Saket Prakashan Pvt. Ltd.; Fourth edition (1 January 2017); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language : Marathi
Paperback : 96 pages
ISBN-10 : 8177866052
ISBN-13 : 978-8177866056
Reading age : 18 years and up
Item Weight : 100 g
Dimensions : 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin : India
Net Quantity : 1 Count
Importer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India Phone : 9881745605
Packer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name : Book