![The Power Of Your Subconscious Mind, Swami Vivekananda in Marathi अवचेतन मनाची शक्ती, पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड Joseph Murphy मराठी पुस्तक Book Set … Joseph Murphy,Rajiv Ranjan [Jan 01, 2017]… The Power Of Your Subconscious Mind, Swami Vivekananda in Marathi अवचेतन मनाची शक्ती, पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड Joseph Murphy मराठी पुस्तक Book Set … Joseph Murphy,Rajiv Ranjan [Jan 01, 2017]…](https://m.media-amazon.com/images/I/61uaW4WwkrL._SL1080_.jpg)






Price: ₹350 - ₹300.00
(as of Sep 10, 2025 01:10:42 UTC – Details)

तुमच्या आत दडलेली अभूतपूर्व शक्ती मिळवण्याचा मार्ग दाखविणारे सर्वोत्तम खपाचे पुस्तक तुमच्या अचेतन मनाकडे असलेल्या अविश्वसनीय शक्तीचा वापर कसा केला जाऊ शकतो, हे या पुस्तकाने जगभरातील लाखो वाचकांना शिकविले आहे. तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कामावर अचेतन मनाचा प्रभाव पडत असतो, हे डॉ. मर्फी यांनी आध्यात्मिक ज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे दाखवून दिले आहे. जीवनातील यशाच्या सत्य कथांनी भरलेले हे पुस्तक तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात यश मिळविण्याचे रहस्य सांगणारे आहे. अचेतन मनाच्या शक्तीचा उपयोग करून तुम्ही काय काय करू शकता, हे या पुस्तकात सांगितले आहे.
आरोग्य सुधारू शकता आणि आजार बरे करू शकता.
प्रमोशन मिळवू शकता, पगारवाढ मिळवू शकता आणि लोकप्रियही होऊ शकता.
हवी असलेली संपत्ती मिळवू शकता.
आपल्या मित्रांचे वर्तुळ विस्तारू शकता तसेच कुटुंब, सहकारी आणि मित्रांशी चांगले संबंध निर्माण करू शकता.
तुमचे वैवाहिक जीवन तसेच प्रेमसंबंध अधिक दृढ करू शकता.
भीती आणि वाईट व्यसनांपासून मुक्तता मिळवू शकता.
‘चिरतरुण’ राहण्याचे रहस्य जाणून घेऊ शकता.
या पुस्तकाच्या मार्गदर्शनाने तुम्ही अमाप संपत्ती, आनंद आणि मानसिक शांती मिळवू शकता.
From the Publisher
The Power Of Your Subconscious Mind

तुमच्या आत दडलेली अभूतपूर्व शक्ती मिळवण्याचा मार्ग दाखविणारे सर्वोत्तम खपाचे पुस्तक तुमच्या अचेतन मनाकडे असलेल्या अविश्वसनीय शक्तीचा वापर कसा केला जाऊ शकतो, हे या पुस्तकाने जगभरातील लाखो वाचकांना शिकविले आहे. तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कामावर अचेतन मनाचा प्रभाव पडत असतो, हे डॉ. मर्फी यांनी आध्यात्मिक ज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे दाखवून दिले आहे. जीवनातील यशाच्या सत्य कथांनी भरलेले हे पुस्तक तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात यश मिळविण्याचे रहस्य सांगणारे आहे. अचेतन मनाच्या शक्तीचा उपयोग करून तुम्ही काय काय करू शकता, हे या पुस्तकात सांगितले आहे.
आरोग्य सुधारू शकता आणि आजार बरे करू शकता.प्रमोशन मिळवू शकता, पगारवाढ मिळवू शकता आणि लोकप्रियही होऊ शकता.हवी असलेली संपत्ती मिळवू शकता.आपल्या मित्रांचे वर्तुळ विस्तारू शकता तसेच कुटुंब, सहकारी आणि मित्रांशी चांगले संबंध निर्माण करू शकता.तुमचे वैवाहिक जीवन तसेच प्रेमसंबंध अधिक दृढ करू शकता.भीती आणि वाईट व्यसनांपासून मुक्तता मिळवू शकता.’चिरतरुण’ राहण्याचे रहस्य जाणून घेऊ शकता.
या पुस्तकाच्या मार्गदर्शनाने तुम्ही अमाप संपत्ती, आनंद आणि मानसिक शांती मिळवू शकता.

Dr. Joseph Murphy
Dr. Joseph Murphy, born in Ireland in 1898, moved to USA in the mid-1940’s, where he became minister of the Los Angeles Divine Science Church in 1949. He built a large following and his sermons about new thought grew into one of the largest congregations in US. During his service as a minister of the church, he even obtained and PhD in psychology. Many of his sermons were compiled into books and as a publisher of many motivational works, his legacy has grown manifold since he died in 1981. One his most popular book Power of your Subconscious Mind has never gone out of print and has been translated into seventeen languages.
स्वामी विवेकानंद : जीवन, विचार आणि कार्य

हिंदू धर्माची थोरवी जगभर समजावून सांगणारे आणि विश्वधर्म संमेलनात विश्वबंधुत्वाची भूमिका मांडणारे थोर विचारवंत म्हणजे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांना हिंदू धर्माइतकीच किंवा त्याहून काकणभर अधिक भारताच्या विकासाची तळमळ होती. त्यांना नवा भारत घडवायचा होता म्हणून त्यांनी भारतभ्रमण केले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत फिरताना त्यांनी सामान्य माणसातील स्वाभिमान आणि ‘स्व’ जागृत करण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे लोण देशभर पसरले; कारण त्यासाठी अनुकूल मनोभूमी विवेकानंदांच्या विचारांनी आधीच तयार करून ठेवली होती. स्वामीजींना सामान्य माणसांविषयी तळमळ होती. सामान्य माणूस हाच त्यांच्या धर्म आणि विकास या संकल्पनेच्या केंद्रस्थानी होता. तरुणांना ते संदेश देतात, ‘माझ्या तरुण मित्रांनो, शक्तिशाली व्हा, ठाम निश्चयाचे, तेजस्वी असे शंभर युवक जग हादरवून टाकू शकतात.’ गुरुदेव रवींद्रनाथ टागोर विवेकानंदांचे महत्त्व सांगताना म्हणतात, ‘तुम्हाला भारत माहीत करून घ्यायचा असेल तर विवेकानंद वाचा. सर्व विवेकानंद सकारात्मक आहेत, त्यांच्यात नकारात्मक असे काहीही नाही.’ जगण्याला आणि जीवनाला दिशा देणारे त्यांचे विचार स्फूर्तिदायक, प्रेरणादायक आहेत. निःस्वार्थ सेवा, शब्दांचे माहात्म्य, ईश्वरावर श्रद्धा, निर्भीड आणि दयाशील वृत्ती, आत्मत्याग आणि आत्मविश्वास, कर्तव्य, प्रेम, भक्ती आणि विश्वबंधुत्व इत्यादी महत्त्वपूर्ण घटक यात येतात. जीवनाच्या अनेकविध टप्प्यांवर योग्य-अयोग्यतेची जाण देऊन प्रेरणा, चैतन्य, उत्साह व यशाकडे नेण्यासाठी या पुस्तकाची मोलाची मदत होईल. हे जाणून घेण्यासाठी प्रस्तुत पुस्तक वाचायलाच हवे!
——————————————————————————————————————————————-
आदर्श अनेक आहेत. तुमचा आदर्श कोणता असावा हे सांगण्याचा किंवा एखादा आदर्श तुमच्या गळी उतरविण्याचा मला कोणताच अधिकार नाही. तुमच्यासमोर विविध आदर्श ठेवणे इतकेच माझे कर्तव्य आहे. तुमच्या स्वभावानुसार जो तुम्हाला अधिक अनुकूल वाटेल तोच तुम्ही स्वीकारा आणि त्याच दिशेने अविरत प्रयत्न करा. तेच तुमच्यासाठी‘योग्य’ आहे. तोच तुमचा विशेष आदर्श आहे.
प्रत्येक मनुष्याचे हे कर्तव्य आहे की, त्याने त्याचे आदर्श घेऊन त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. जे तो कधीच पूर्ण करू शकणार नाही, असे दुसर्याचे आदर्श घेऊन चालण्यापेक्षा आपल्याच आदर्शाचे अनुसरण करणे हाच यशस्वी होण्याचा अधिक चांगला मार्ग आहे.
उदाहरणार्थ आपण जर एखाद्या लहान मुलाला एकदम 20 कि.मी. चालायला सांगितले, तर तो बिचारा मरूनच जाईल आणि समजा हजारात एखादा रांगत रांगत तिथपर्यंत पोहोचलाच तर तोही तोपर्यंत अर्धमेला होईल.
कोणत्याच समाजातील सर्व स्त्री- पुरुष एकसारख्या मनाचे, एकसारख्या योग्यतेचे व एकसारख्या शक्तीचे नसतात. म्हणून त्यातील एकाचीही अवहेलना करण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपल्या आदर्शांना मिळविण्यासाठी प्रत्येकाला पाहिजे तेवढे प्रयत्न करू द्या. पुन्हा तुम्हाला माझ्या व मला तुमच्या आदर्शांनी तपासणे, हेही योग्य नाही. सफरचंदाची ओकच्या झाडाशी व ओकची सफरचंदाच्या झाडाशी तुलना करू नये. सफरचंदाच्या झाडाचा विचार करताना त्याला त्याचेच माप घ्यावे लागेल आणि ओकसाठी ओकचेच माप वापरावे लागेल.
आपण आपल्या आदर्शांना कधीच विसरू नये. आदर्श पुरुष तर ते आहेत जे परमशांती व नि:स्तब्धतेमध्येही तीक्र कामाचा तसेच प्रबळ कर्मशीलतेमध्येही वाळवंटातील शांती व नि:स्तब्धतेचा अनुभव घेतात.
– स्वामी विवेकानंद
ASIN : B01IQUVMSE
Publisher : Saket Prakashan Pvt Ltd; First Edition (1 January 2017); (PH: 9881745605)
Language : Marathi
Paperback : 472 pages
ISBN-10 : 9381841640
ISBN-13 : 978-9381841648
Item Weight : 450 g
Dimensions : 20.8 x 13.8 x 2.5 cm
Country of Origin : India
Net Quantity : 1.00 Set
Importer : (PH: 9881745605)
Packer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name : Marathi Book
Best Sellers Rank: #134,358 in Books (See Top 100 in Books) #9,461 in Personal Transformation
Customer Reviews: 4.2 4.2 out of 5 stars 19 ratings var dpAcrHasRegisteredArcLinkClickAction; P.when(‘A’, ‘ready’).execute(function(A) { if (dpAcrHasRegisteredArcLinkClickAction !== true) { dpAcrHasRegisteredArcLinkClickAction = true; A.declarative( ‘acrLink-click-metrics’, ‘click’, { “allowLinkDefault”: true }, function (event) { if (window.ue) { ue.count(“acrLinkClickCount”, (ue.count(“acrLinkClickCount”) || 0) + 1); } } ); } }); P.when(‘A’, ‘cf’).execute(function(A) { A.declarative(‘acrStarsLink-click-metrics’, ‘click’, { “allowLinkDefault” : true }, function(event){ if(window.ue) { ue.count(“acrStarsLinkWithPopoverClickCount”, (ue.count(“acrStarsLinkWithPopoverClickCount”) || 0) + 1); } }); });
