Price: ₹0.00
(as of Dec 13, 2024 06:43:02 UTC – Details)
‘आंबील’ काव्यसंग्रहाचे नाव वाचताच आपण काळाआड जातो… सुनील पोटे यांनी काव्यसंग्रहाच्या नावातच कवीला काय सांगायचे हे सुचवले आहे. झाडीपट्टीतील एकेकाळचा घरोघरी बनणारा पदार्थ त्यामुळे सर्वांच्या जवळचाही.
‘आंबील’ आपल्याला एका संवेदनशील मनाचा ठाव घ्यायला भाग पाडते. कवी अगदी मनापासून आपलं गाव, आपली भाषा, आपली संस्कृती, आपल्या आई वडिलांच्या नशिबी आलेले जीवन, स्वतःवरचे संस्कार आणि आजूबाजूला घडणाऱ्या सर्व गोष्टींवर सूचक नजरेने दृष्टी ठेवून आहेत. हे सर्व त्यांच्या कवितेतून वाचकांपर्यंत यथार्थ पोहोचते तेही त्याच संवेदनशीलतेने. शहरीकरण सोईचे असताना आपल्यातले गाव, गावपण जपून ठेवणे तसेच त्या मातीतील भाषेवर, निसर्गावर प्रेम करून ते सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे उत्तम काम प्रथम काव्यसंग्रहातच केले आहे. आपणही ही भाषा अनुभवून त्यातील गोडवा नक्की आत्मसात करावा. सुनील पोटे यांना आगामी साहित्यिक प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा !
As soon as we read the name of the collection of poems ‘Ambil’, we get lost … Sunil Pote has suggested what to say to the poet in the name of the collection of poems. The one – time home – made food in the bush is so close to everyone. ‘Ambil’ forces us to have a sensitive mind. The poet is keeping a close eye on our village, our language, our culture, the fateful life of our parents, our culture and all that is going on around us. It all reaches the reader through his poetry with the same sensitivity. When urbanization is convenient, the best work has been done in the first collection of poems to preserve our village, village life and to convey it to all by loving the language and nature of that soil. You too should experience this language and assimilate its sweetness. Best wishes to Sunil Pote for his upcoming literary journey.
ASIN : B09PGMR198
Publisher : झाडीबोली साहित्य मंडळ, साकोली (महाराष्ट्र) (29 December 2021)
Language : Marathi
File size : 1202 KB
Simultaneous device usage : Unlimited
Text-to-Speech : Not enabled
Screen Reader : Supported
Enhanced typesetting : Enabled
Word Wise : Not Enabled
Print length : 198 pages