Price: ₹150.00
(as of Mar 21, 2025 02:18:01 UTC – Details)
एके रात्री, इमारतीच्या विसाव्या माळ्यावरून उडी मारून एक व्यक्ती सुसाईड करते. इन्स्पेक्टर विराज या केसचा तपास करत असतात. पण, ते जसजसे या सुसाईड संबंधीत गोष्टींना उलघडायला सुरू करतात, तसतसे एका मागोमाग एक काही नवनवीन संदर्भ सामोरे येण्यास सुरू होतात.
जेव्हा या घटनेशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध असणारे इतर सगळे आपापली बाजू मांडत जातात, तेव्हा ही केस अजूनच गुंतत जाते.
परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांच्या जबान्या, आणि प्राथमिक अंदाज या सगळ्यांत न बसत असलेले इन्स्पेक्टर विराज यांचे ‘लॉजिक’, ही केस सोडवण्यात यशस्वी होते का?
काही अनपेक्षित व्यक्तिमत्त्वाच्या स्वभावामुळे बसलेला पेच सोडवून, अपराध आणि अपराधी यांच्यातील दुवा जोडण्यास इन्स्पेक्टर विराज यशस्वी होतात का?
जाणून घेऊया ‘कडेलोट’ या कथेतून