Price: ₹0.00
(as of Nov 10, 2024 15:57:34 UTC – Details)
‘मधुकर शिवाजी गजाकोश’ यांचा ‘वालथर’ हा कवितासंग्रह सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या परंतु सभोवतालच्या परिस्थितीशी डोळेझाक करणाऱ्या समाजास विचार करण्यास भाग पाडणारा कवितासंग्रह आहे. यात वाचकांना भावपूर्ण रित्या आणि अतिशय खोलात जाऊन विचारपूर्वक लिहिलेल्या सामाजिक कविता वाचनाचा आस्वाद घेता येईल. कवीने आपल्या समाजात चाललेल्या अनेक बारीकसारीक घटनांचा शोधक रीतीने अभ्यास करून त्यातून हे साहित्य निर्मिले आहे. आजच्या काळाच्या प्रवाहात जेथे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने येत आहेत, तेथे हा कवी आपले भक्कम पाय रोवून उभे राहू पाहत आहे. सीरिया मधील हल्ल्यांमुळे ‘Alan Kurdi’ या लहान बालकाचा झालेला मृत्यू असो, पाकिस्तान मधील शाळेवरील हल्ला आणि त्यात मृत पावलेल्या बालकांच्या भावना असो, हाथरस सारख्या निर्घृण बलात्काराच्या घटनांचे वास्तव असो, वा गांधीजींचा आजच्या काळात स्वार्थासाठी केला जाणारा वापर असो अश्या अनेक घटनांवर लेखक मुक्तपणे लिहतो. वाचकांनी नक्की याची दखल घेऊन आपले विचारविश्व समृद्ध करावे.
‘Valthar’, a collection of poems by ‘Madhukar Shivaji Gajakosh’, is a collection of poems that has to be considered by the society which lives a normal life but ignores the situation around it. In it, the reader will be able to enjoy the reading of social poems written in an emotional and very deep way. The author has created this literature by studying many minuscule events going on in our society. In today’s world where freedom of expression is being restricted, this writer is trying to stand on his own feet. Whether it is the death of a child, Alan Kurdi, as a result of the attacks in Syria, the attack on a school in Pakistan and the feelings of the children who died in it, the reality of brutal rapes like Hathras, or the use of Gandhiji for selfish ends today. Readers should take note of this and enrich their thinking.
ASIN : B097PZMZ5R
Publisher : Ecobookhut (21 June 2021)
Language : Marathi
File size : 719 KB
Simultaneous device usage : Unlimited
Text-to-Speech : Not enabled
Screen Reader : Supported
Enhanced typesetting : Enabled
Word Wise : Not Enabled
Print length : 176 pages