
Price: ₹0.00
(as of Sep 14, 2025 12:15:31 UTC – Details)

कोरोना व्हायरस : लहान मुलांसाठी मार्गदर्शक पुस्तिका
सध्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगालाच वेठीस धरलं आहे. जग हे एखाद्या बंदिशाळेप्रमाणे भासत आहे. याचा आर्थिक फटका तर जगाला बसलाच आहे; पण समाजातील अनेक घटकांचं मानसिक स्वास्थ्यही बिघडत चाललं आहे. अशा वेळी लहान मुलांच्या मनःस्वास्थ्याकडे लक्ष देणं, त्यांना या कठीण काळात आपण स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे याबाबत प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. याच उद्देशाने प्रस्तुत पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. या पुस्तकामुळे 12 वर्षे वयोगटापर्यंतच्या मुलामुलींना उपयुक्त माहिती मिळते. यातील रंगीत चित्रे आणि संवादरूपातील मांडणी यांमुळे हे पुस्तक वाचनीय झाले आहे.
ASIN : B087V5T17Q
Publisher : Manjul Publishing House Pvt Ltd (29 April 2020)
Language : Marathi
File size : 26.5 MB
Screen Reader : Supported
Enhanced typesetting : Enabled
Word Wise : Not Enabled
Print length : 50 pages
Best Sellers Rank: #7,810 Free in Kindle Store (See Top 100 in Kindle Store) #95 in Personal Health eBooks
Customer Reviews: 4.0 4.0 out of 5 stars 43 ratings var dpAcrHasRegisteredArcLinkClickAction; P.when(‘A’, ‘ready’).execute(function(A) { if (dpAcrHasRegisteredArcLinkClickAction !== true) { dpAcrHasRegisteredArcLinkClickAction = true; A.declarative( ‘acrLink-click-metrics’, ‘click’, { “allowLinkDefault”: true }, function (event) { if (window.ue) { ue.count(“acrLinkClickCount”, (ue.count(“acrLinkClickCount”) || 0) + 1); } } ); } }); P.when(‘A’, ‘cf’).execute(function(A) { A.declarative(‘acrStarsLink-click-metrics’, ‘click’, { “allowLinkDefault” : true }, function(event){ if(window.ue) { ue.count(“acrStarsLinkWithPopoverClickCount”, (ue.count(“acrStarsLinkWithPopoverClickCount”) || 0) + 1); } }); });
