Price: ₹120.00
(as of Dec 31, 2024 13:52:10 UTC – Details)
अतिशय खेळकर, नर्मविनोदी आणि सगळ्यांचा दृष्टिकोन बदलणारं हे नाटक आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या मेंदूमध्ये भरलेली जी अनुभवांची ‘हार्डडिस्क’ आहे त्याचा उपयोग समाजासाठी जास्तीत जास्त कलात्मक पद्धतीने व्हावा, हा एक खूप मोठा संदेश हे नाटक देतं! कोरोना काळानंतरची ही हृद्य भेट सगळ्या रसिकांच्या कायम स्मरणात राहील.